तंगड्यात अडकिविले तंगडे - कोरेगांव-भीमा प्रकरणाचे भिजत पडले घोंगडे निव्वळ दिशाभूल दोन वर्षांपूर्वी कोरेगांव-भीमाचे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर
दोन वर्षांपूर्वी कोरेगांव-भीमाचे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात ढवळून निघाले. तेथे झालेल्या हिंसाचाराच्या तपासावरून सुरूवातीला केंद्र व राज्य शासन यांच्यातील वाटणारा संघर्ष वाढता वाढता वाढत जाऊन आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमधला संघर्ष बनला आहे. सरकारमधील जबाबदार…